सांगोला

सांगोला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सांगोला तालुका शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची जुनी मनपा असून ती १८५५ साली स्थापन झाली. एके काळी भरपूर सोने असलेला हा भाग "सांगोले सोन्याचे" म्हणुन ओळखला जायचा. हे नाव सहा - इंगोले आडनावाच्या - लोकांवरुन पडले अशी आख्यायिका आहे.

ईतर माहिती:

सांगोला तालुका सहकारी सुतगिरणी, सांगोला.

सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना, सांगोला.

महाविद्यालये :

सांगोला महाविद्यालय, सांगोला.

विज्ञान महाविद्यालय, सांगोला.

Share: