ग्रामविकास

ग्रामविकास

सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण विकास साधण्यासाठी त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाचा संपूर्ण विकास होणे आवश्यक आहे. याचसाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन 'ग्रामविकास' हे उद्दीष्ट घेऊन आपल्याला आवाहन करत आहे. सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक गावातील विविध संधींचा विकास घडवून आणत गावाला स्वयंपूर्ण बनविण्याचे आमचे ध्येय आहे. आपणही यासाठी इच्छुक असाल तर आपल्या गावाची संपूर्ण माहिती येथे सबमीट करा. फाऊंडेशन तर्फे आपल्या गावाला प्रत्यक्ष भेट दिली जाईल व गावाच्या विकासासाठी पूर्ण साहाय्य केले जाईल.संपर्क क्रमांक

(+९१) ७२७२ ८८ ०३०३

ई मेल

socialsolapur@gmail.com