गावे

सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे. सोलापूर जिल्हयातील आपल्या गावाची माहिती येथे अपडेट करण्यासाठी गावाची संपूर्ण माहिती फोटोज व व्हीडिओजसह खाली दिलेल्या ई मेल पत्त्यावर पाठवावी.

socialsolapur@gmail.com