तेजोमय स्वर

सोलापूर सोशल फाउंडेशन प्रस्तुत 'शिवरंजनी - तेजोमय स्वर, पहाटगाणी कार्यक्रम पिंपरी (पुणे) येथे पार पडला. यावेळी सुराचा नविन ध्यास, दुष्काळावर मात, भक्तीमय गीते, सोलापूरची श्रीमंतीची गाणी, अशी अनेक सुरेल संगीत गाणी झाली.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते व सोलापूरचे ब्रँड अंबेसिडर, राहुलजी सोलापूरकर, सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक व डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन मा. अभिजीत पाटीलसाहेब उपस्थित होते.

Share: